अदिती, अनुवाद एकदम झकास करते आहेस. लगे रहो. आजच तिन्ही भाग वाचले. धमाल लिहिलं आहेस अगदी. पुढचे भाग वाचायला जब्बरी उत्सुक आहे. लवकर लिही.