फार सुंदर आणि श्रुंगाररसात न्हाऊन आलेली गझल. वाचून पुन्हा तरुण झाल्याचा भास झाला.