मंदार,

आपले एक वाक्य मनापासून पटले.

अमरनाथ,भीमाशंकर या सारखी बहुतेक शिवालये  ही दुर्गम पर्वतांच्या कुशीत किंवा घनदाट अरण्यात का वसवली गेली आहेत याचे कारण हेच की मानवाला निसर्गाचे महत्त्व उमगावे.

बाकी, मी स्वतः तसा नास्तिकच आहे. त्यामुळे बाकीच्या मुद्द्यांवर मत व्यक्त करण्याची ईच्छा नाही.

योगेश.