पुण्यापासून अगदी जवळ, सोलापूर रस्त्यावर कवडेपाट नावाचे गाव आहे. तिथे हिवाळ्यात खूप पक्षी बघायला मिळतात. हडपसर सोडल्यावर पुणे-सोलापूर रस्त्यावर पहिला टोल नाका लागतो. टोलनाका पार केल्यानन्तर डावीकडे कवडेपाटला जायला रस्ता आहे. रस्ता थेट नदीपर्यन्त जातो. हिवाळ्यात इथे स्थलान्तरीत पक्षी मुक्कामाला येतात.

गमतीची गोष्ट म्हणजे उडणारी बदके पाहून माझा मित्र आश्चर्यचकित झाला होता !!!