चक्रपाणि, आजीसारख्या हळव्या विषयावर लिहीलंस आणि आज दिवसभर आजीच आठवतेय सारखी.
फारसे पदार्थ न वापरता सुद्धा चविष्टपणची परिसीमा गाठणाऱ्या जिनसा
स्वाती, तुमचं म्हणणं खरं आहे. आजी थोडेच पदार्थ वापरून इतकं छान जेवण कसं करते हे मलाही एक कोडंच आहे.
साती काळे.