क्वचित मला थोडे वरवरचेही वाटते. त्यांचे 'दीपस्तंभ' वगैरे लिखाण मी आवर्जून वाचले. तसेच त्यांचे 'देशोदेशीचे विचारवंत' वाचले. त्यातही त्या विचारवंतांच्या विचारांपेक्षा त्यांच्या आयुष्यातील घटना, त्यांचे कौटुंबिक तपशील इ. भरणाच अधिक होता. मलातरी हे सर्व फार वरवरचे वाटते.
कृपया हे फक्त वैयक्तिक मत समजावे, टीका नव्हे.
(फ़ार तपशीलात शिरणारा) विचक्षण