अनु, आणखी एक दोन प्रकार राहिले, मनोगत संबंधी लिखाणाचा-- म्हणजे

--इथे १.प्रतिसाद कसे मिळवावेत २. किंवा मनोगतींची खरी, खोटी संमेलने, ३.मनोगतावरील चर्चा, विषय, भाषा या विषयांवर चर्चा.

-- कोडी घालणे - जेवढी उत्तरे तेवढे प्रतिसाद!

बाकी आम्ही इथल्या नेहमीच्या यशस्वी कलाकारांत बसत नसल्याने कुठल्या प्रकारात मोडतो ते माहीत नाही.

                       साती काळे.