देवीचे (शक्तीचे) भक्त ते शाक्त म्हटले जातात. बळी देण्यासारख्या प्रथा शाक्तपंथीयांमध्ये चालत असत पण देवीची भक्ती करणारे मदिराक्षीच्या भोगाचा पुरस्कार करायचे हे पटण्यासारखे नाही.
मदिराक्षीचाच नव्हे तर मदिराक्षीसाठीही भोग त्याज्य नव्हता. शाक्त पंथीय हे बहुधा तांत्रिक असत (बहुधा महत्वाचे, नाहीतर एखादा सांस्कृतिक दहशतवादी तपशीलात मारेल) आणि त्यांचे 'पंच 'म'कार' (मद्य, मांस, मुद्रा, मैथुन, पाचवा आठवत नाही) प्रसिध्द आहेत.