अहो नवी कुठली. ही जुनीच परंपरा आहे.

फार दूरचे सोडा. दोन-तीन वर्षापूर्वी 'अंधश्रद्धा निर्मूलन समितीने' स्त्रियांना 'शनि शिंगणापूर' च्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. सर्व हिंदुत्ववादी संघटना त्यांच्यावर तुटून पडल्या होत्या. सारे षंढ विचारवंत गप्प बसले. ते आंदोलन बारगळले बहुतेक. (माझा देवळांशी काहीही संबन्ध येत नसल्याने पुढे सद्यस्थिती काय हे मला माहित नाही) हे आपल्या महाराष्ट्रात हो,फार दूरचे कशाला पहायचे?