यात धुर्तपणा कुठुन आला? प्रवीण कमकुवत होता. त्याने पहिल्यांदा वेदाला फ़सवले, लग्न करुन स्वतःला आणि इतरांना फ़सलवले. वेदा जर प्रवीणला कसा ही मान्य करायला तयार असेल तर तिला वाईट का ठरवायचे? तिने दुसऱ्या स्त्रीचा विचार नाही केला. पण याला अमेरिकन संस्कृतीत स्थान नाही आणि तो तिचा वैयक्तिक विचार आहे.
तुझे कौतुक आहे. हि कथा लिहिण्यात, आणि व्यथा मांडण्यात तुझ्यामध्ये भारतीय असल्याचा एक गुण दिसतोच. भारतात याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. मी स्वतः एक प्रकरण फ़ार जवळुन पाहीले आहे.