युक्तांबद्दल धन्यवाद! निरीक्षणे अगदी अचूक आहेत.
या युक्त्यांतून मिळणारे प्रतिसाद सारखे असतीलच असे नाही. उदा. संगणक
तंत्रावरील लेख आणि भावनात्मक लेख यांना मिळणारे प्रतिसाद यात
जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.
भावनात्मक लिखाणाविषयी आम्ही केलेला अभ्यास
इच्छुकांना साहित्यविषयक महत्त्वाकांक्षेत वाचता येईल. या लेखाचा उल्लेख तुमच्या "योगायोग मालेत" नजरचुकीने राहिला असावा ;)