म.टा. मध्ये त्रोटक बातमी आहे.
* मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका
* एकूण सात स्फोट
* माटुंगा, खार, जोगेश्वरी, बारिवली, मिरारोड
* जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल टेनमध्ये स्फोट
* सायंकाळची गर्दीची वेळेमुळे मोठ्या प्राणहानीची भिती
* मुंबईतील दूरसंचार सेवा जॅम
* दिल्लीमध्ये हाय ऍलर्ट