मुंबईत लोकलमध्ये पाच बॉम्बस्फोट; ५० ठार, २०० जखमी,
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, शहरात हाय अर्लट, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था वाढविली
सर्व स्फोट पहिल्या वर्गाच्या डब्यात,
पहिला ६वा.१०मि. खार स्टेशनवर,
दुसरा माहीम,
तिसरा मीरा रोड - भाईंदर,
चौथा जोगेश्वरीत,
पाचवा बोरिवली ,
दूरध्वनीसेवा ठप्प मोबाईल सेवाही ठप्प,
पश्चिम रेल्वेची वाहतूक थांबवली