मुबईतील मनोगती व सर्वच मुंबईकर सुखरूप असावेत अशी आशा करू या ताज्या बातमीनुसार जे गेले त्यांची जातपात न पाहता श्रद्धांजली वाहू नि जखमींसाठी प्रार्थना करू. (आपण दुसरे काय करू शकणार म्हणा.)
अवधूत.