लेख आवडला.पुण्यतिथीला होणाऱ्या त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाची तिकीटे हातोहात खपतात, मदनजींवर उसासून बोलणं हे उच्च अभिरुचीचं लक्षण समजलं जातं.खरे आहे. अनेक कलाकारांच्या, साहित्यिकांच्या बाबतीतही हे वाक्य लागू होईल.