मी सुखरूप घरी पोचले. फोन बंद आहेत. फक्त  STD ISD  येत आहेत. काहीच संपर्क होत नाहीय मित्र-मैत्रिणींशी. राधिका कशी आहे, कुणाला कळले तर इथे माहिती द्या.