मी पण तसाच राहिलो. हा चक्क अन्याय आहे.(तोही आम्हां 'बारामतीकरां'वर!  'महाराष्ट्राच्या अस्मिते'वर!!) पुढच्या निवडणुकीत पाहून घेऊ. आता चालू द्या.

अवधूत.