सगळे सुखरुप घरी पोचावेत अशी सदीच्छा!!!  माझे सासू सासरे काही कामानिमित्त मुंबईला गेले होते, पण त्यांच्याशी आत्ताच बोलणं झालं, ते सुखरुप आहेत.

काही मित्र-मैत्रिणींचे अमेरिकेतून त्यांच्या घरी फोन लागत नव्हते. एकदा त्यांच्याकडून पण खुशाली कळली की चिंता मिटली.

मैथिली