देवानं तथास्तु म्हणायचं की नाही ते दैवावर अवलंबून असतं,
निदान माझ्या बाबतीत तरी तथास्तु म्हणायच्या वेळी देव नाही पण दैव रुसल होतं.
पण चांगला प्रतिसाद दिल्यापद्दल धन्यवाद.