काय करु शकतो आपण?

किती हतबल आहोत आपण?

काही मिनिटांत,आपली वेगाने धावणारी ही जीवनाची दिनचर्या, कोणीही सुनियोजितपणे किती फ़टकन थांबवुन एक भीषण थरार निर्माण करु शकतं...

सारंच भयानक आहे.

शीला.