आता विचारु का रे?
नुसता विचार झाला

संगे चला म्हणाला
मृत्यू उदार झाला

हा कारकून कोण?
कोठे पसार झाला?

 

सही! काय लिहिलत. एकदम झकास!

चिन्नु