रात्रीच्या १२:५२ वाजता तुमची चारोळी वाचली,
डोळ्यांच्या ओंजळी मिट्ता मिटता.
कमालीची अस्वस्थता जाणवली..........................................
विश्वास करा, म्हणुनच थोडा फिरायला म्हणुन निघालो .
आणि आकाशातली रांगोली पाहुन रहावलं नाही,
म्हणुन परत येवुन हा प्रतिसाद दिला.