आज हा हैदराबादी पुलाव (?) करून पाहिला. चव फोडणीच्या भाताची लागली. ह्याला पुलाव का म्हणायचे आणि तो हैदराबादी कसा हे कळले नाही. चवीत पुलावासारखे काहीच नव्हते.