अनु, चौकोनी घडी कशी करायची? सहसा पोळी करताना घडी होते ती त्रिकोणी, किंबहुना पाव-वर्तुळ होते! चौकोनी कशी करायची?
भाजताना झाकण ठेवले तर रुमालाने दाबणार कसे?
मी अगदीच शिकाऊ स्वयंपाकी असल्याने असल्या मूलभूत शंका येताहेत. तेव्हा रागावू नको.