मलाही ही कविता/प्रार्थना खूप आवडते. भाषांतरकर्तीचं नाव वृंदा लिमये आहे असं ओझरतं आठवतंय पण खात्री नाही कारण वाचून काही वर्षं झाली आहेत.