अनुताई व प्रियालीताई यांनी खरपूस समाचार घेतला आहेच. अनुताईंच्या लेखाच्या व्यासंगपूर्णत्वाबद्दल टगेरावांशी सहमत.

एकच नोंदः 'अमक्या एका संगीताबद्दल सखोल माहिती' इ. नं. १ वाल्या विषयांना आजकाल तितकासा भाव उरलेला नाही हो. शक्यतो त्यात न पडणे शहाणपणाचे होईल.
पडायचीच हौस असेल तर आधी नं. ६ प्रमाणे मोर्चे बांधून घ्यावेत मगच ती "रिक्स" घ्यावी.
(प्रतिसाद-पराङमुख)
दिगम्भा