मृदुला,
'मै ये सोचकर' हे गाणे ऐकून मला अजूनही,कुठल्याच इयत्तेत नसतांना (आता स्वायत्तेत असतांना) व 'पुरुषा सारखा पुरुष' वगैरे असूनही रडू येते.

जयन्ता५२