सकाळी उठून मनोगतावर चक्कर मारावी आणि लेखक, विषय, दिवस, उपस्थित वगरे सर्व घटकांचा अभ्यास करून कोणत्या लेखाला किती प्रतिसाद मिळतील यावर एक 'मनोगत प्रतिसाद समभाग बाजार' सुरू करण्यास हरकत नाही.

अभ्यासानुसार लेखकाचे समभाग घ्यायचे आणि प्रतिसाद संख्येनुसार भाव जाहिर करायचा. एकूण मनोगत पेठेचा निर्देशांक व प्रत्येक लिखवय्यचा भाव रोज जाहिर व्हावा.

जाणकारांनी अभ्यास करून ही कल्पना साकार करावी अशी नम्र विनंती.