एक खुलासा. मी शोभा भागवत नव्हे. शोभाताईंची ही कविता माझी फार आवडती आहे. ती तुम्हां सर्वांपर्यंत पोहोचवावी म्हणून पाठवली. पण तसा स्पष्ट खुलासा करायचा राहून गेला. तुम्हां सर्वांच्या प्रतिसादांवरून माझी चूक मला उमगली. मनोगतावर काही पाठवण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. चुकीबद्दल क्षमस्व.
वैशाली विलास.