ए ही कविता माझ्या पिल्लाच्या खुप आवडीची आहे. खुप गोड आणि मजेशीर आहे. आणि ते त्याने त्याच्या बोबड्या आवाजात म्हटले की खुपच मजा वाटते
छोत्याशा तपामध्ये चहा भलुन दे ,मला एका अंद्याचे आम्लेत कलुन दे !