ही चर्चा वादासाठी सुरु करायची इच्छा नाही....

मराठी समजतना रं बाबा तुला? आर लोक हितं प्रसंग काय आनि तुजा परतिसाद काय? लय वाईट वाटलं हितबी कोनीतरी आपली अक्कल पाजळतयं बगून.....

द्येवा समद्यासनी सुखरुप ठेव रं बाबा!! भारताचं ह्ये ग्रहन लवकर दुर कर रं बाबा!