नाम्याभाऊ, मला वाटतं अशा चर्चेची ही वेळ नाही, आणि जागाही नाही.
चर्चेत सुरवातीलादेखिल असेच म्हटले आहे असे वाटते.
ही चर्चा वादासाठी सुरु करायची इच्छा नाही.
आपण अशा मुद्द्यांसाठी नवीन चर्चा सुरु करावी अशी नम्र विनंती.