त्ये दिगम्भा हायेत नव्हं सुखरूप..त्ये म्हनालेलं मिरारोड ला राहत्यात म्हनून..  लय काळजी वाटत हाये जिवाला..आपापली खुशाली कळवा रं बाबानो लवकर लवकर!!