संगणक तंत्रावरील लेख आणि भावनात्मक लेख यांना मिळणारे प्रतिसाद यात जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.

हे वाक्य

संगणक तंत्रावरील लेख आणि भावनात्मक लेख यांना मिळणाऱ्या प्रतिसादांच्या संख्येत जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.

असे वाचावे.