फिटे अंधाराचे जाळे ..झाले मोकळे आकाश.
अंधाराचे गाणे नाही. हे गाणे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायले आहे. श्रीधर फडके यांनी संगीत दिले आहे. चित्रपट - लक्ष्मीची पावले.
आत्ताच 'फिटे अंधाराचे गाणे' पुन्हा ऐकताना या चर्चेची आठवण झाली. 'चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक' या ओळीतील पोटफोड्या 'ष' चा (नेहमीच्या श पेक्षा वेगळा असा) उच्चार सुधीर फडके ज्या अचूकपणे वेगळा करतात, तितका मला वाटत नाही इतर कुणी गायक/गायिका करत असेल.