सुखरूप.
प्रियाली विचारपूस केल्याबद्दल आणि हा विषय प्रवर्तित केल्याबद्दल खूप आभार.
मुंबईतील मनोगतींनी खुशाली कळ्वावी.
मुंबई व मुंबईबाहेरील तसेच परदेशातील मनोगतींनी मुंबईकरांसाठी व्यक्त केलेल्या काळजीसाठी मनःपूर्वक धन्यवाद.