माणसाला गुरू कुठेही भेटू शकतो. त्याच्याकडे फक्त शिष्याची नम्रता आणि दृष्टी हवी.

सहमत. दत्तात्रेयांनी असे चोवीस गुरू केले होते असे वाचले आहे. जाणकारांनी अधिक/अचूक माहिती द्यावी ही विनंती.