माहितीपूर्ण लेख. माहिती 'थोडक्यात महत्त्वाचे' अशा पद्धतीने दिलेली असल्याने वाचण्यातील स्वारस्य टिकून रहाते. (माहितीजालावर माहिती मिळते पण ती भारंभार असते. मग ती 'गाळून' घ्यावी लागते.) सुंदर छायाचित्रांनी लेख अधिक चांगला वाटतो आहे.