चार लोकांनी विडंबन केले म्हणून आपणही करण्यात काय अर्थ आहे? टीकाकारांनी टीका करावी. स्वतः टीकेला पात्र होण्याच्या फंदात पडू नये बुवा.