विहंग,
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. रक्तातल्या प्लेटलेट्स कमी होणे हा काय प्रकार असतो? चिकनगुन्या झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचं असतं असं समजायचं का मग? चिकनगुन्यामुळे होणारा शारिरीक त्रास कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकतं? की हतबल होऊन बघण्यापलिकडे काहीच करता येत नाही?