चक्रपाणी, तुझ्या आठवणी इतक्या सुरेख उतरल्या आहेत की तुझ्या आजीचं अगदी चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं.  आजी म्हणजे, दुधावरच्या सायीप्रमाणे नातवाची काळजी घेणारी...... असं समीकरणंच आहे जणू.  लेखाच्या शेवटी अगदी रहावलं नाही रे........ पाणावले डोळे.