खेडूतभाऊ व मीराताई,
माझी काळजी तुम्हाला पाहून जिवाला काय वाटलं ते कसं सांगू?
पण चिंता नको, उशीरा - ३ तास प्रवास करून - का होईना, सुखरूप पोचलो घरी. चेकनाक्यावरचा जाम सोडल्यास काही अडचण झाली नाही. उपनगरी गाडीने जावे लागत नसल्यामुळे सुदैवी ठरलो, अर्थात कोणाची वेळ कशी येईल हे काळच जाणे.
चौकशी/काळजीबद्दल आभार, सर्वच मनोगती सुखरूप असावेत ही देवाला प्रार्थना.
दिगम्भा