मुंबईचे सर्व मनोगती सुखरुप असावेत अशी देवापाशी प्रार्थना.काल मी कार्यालयात आलो नसल्याने ही वाईट बातमी रात्री उशीरा समजली.आज मनोगतावर अनेकांची खुषाली वाचून बरे वाटले.