इंग्लंडातल्या सगळ्या वर्तमानपत्रात मुंबईतील बाँम्बस्फोट ही प्रमुख बातमी आहे. त्यामागे कोण असावे, त्याचे नजीकचे व दूरगामी परिणाम काय वगैरे वगैरे लेखांनी बरीच पाने भरली आहेत. मन हेलावणारी छायाचित्रे आहेत. आणि मुंबईकरांचे त्यांच्या रेज़िलियन्स (मराठी?) बद्दल कौतुकही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली तर काहीतरी तपास होईल अशी मला आशा वाटते आहे.