सुरेख कविता पुष्कराज!
प्रेयसीस उद्देशून माझ्या अस्तित्वाला मांगल्याने भिजवणारी हे समजते, पटते पण जन्मदात्री हा शब्द एकुणच कवितेत misplaced वाटतो जरासा.
(अर्थात, मी असे मानले आहे की ही कविता प्रेयसीस उद्देशुन आहे. )