अमेरिकेत क्रीम चीज़ हे असेच घट्ट चक्क्यासारखे असते. पण त्यात क्रीम म्हणजे मलई खूप प्रमाणात असते त्यामुळे ते नेहमी खाणे योग्य नाही. त्याचे असेच पटकन श्रीखंड होउ शकते. किंवा दही बांधून केलेले श्रीखंड ऐनवेळी वाढवायचे असेल तर त्यांत क्रीम चीज़ पटकन मिसळू शकतो.
सुभाष