अदिती, हाही भाग छान झाला आहे. पुढे काय होतं याची उत्सुकता आहे. कधी लिहितेयस पुढचा भाग? पुढचा भाग लिहिण्यासाठी तारीख पे तारीख देणार नाहीस माहिती आहे तरीही.. लवकर लिही.