अनघा,

छानच आहे कविता. खासकरून पहिली आणि शेवटची द्विपदी.

अनुस्वार देण्याकरता '.n' किंवा 'M' आणि क्ष लिहिण्याकरता 'x' लिहायचं. पुढील लिखाणास शुभेच्छा.