प्रियाली,
   प्रस्तावना अतिशय सुंदर आहे. त्यातील दुसरा परिच्छेद खूप आवडला. खरोखरच समाजाच्या जडणघडणीमुळे सोशिक पुरुषांवर असे प्रसंग बेतले तरी ते कोणासमोर सहजासहजी मन मोकळे करू शकत नसावेत. कथेची सुरुवात छान आहे, बघूया प्रशांतचे पुढे काय होतेय ते ?

श्रावणी