प्रियाली,आपल्या कथेची सुरूवात आवडली. पुरुषांची बाजू मांडणारे मनोगतावर कोणी आहे ते पाहून आनंद झाला! (अनुच्या लेखानुसार आता ६ क्र च्या सदस्यांमध्ये आपला सहभाग असावा असे वाटू लागले आहे, ह. घ्या)